Breaking

Sunday, 31 December 2023

December 31, 2023

सावित्रीबाई फुले प्रश्नमंजुषा | निर्मिती : सौ. योगिता बच्छाव - मनपा शाळा क्रं 87, पाथर्डी गाव, नाशिक

सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिक होत्या. त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दार उघडी करून दिली. विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाची माहिती होण्यासाठी ही टेस्ट विद्यार्थ्यांपर्यंत तसेच मित्रांपर्यंत ही टेस्ट अवश्य पोहचवा.

प्रश्नमंजुषा निर्मिती : सौ. योगिता बच्छाव

Saturday, 23 December 2023

December 23, 2023

ख्रिसमस ट्री उपक्रम | नाताळ सण | ख्रिसमस ट्री तयार करणे

नाताळ सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केले आकर्षक असे ख्रिसमस ट्री...



ख्रिसमस किंवा नाताळ हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जातो. याच दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता. ख्रिसमस हा क्रिश्चन धर्माचा प्रमुख सण आहे. संपूर्ण जगात हा सण उत्साहात साजरा करतात. येशू ख्रिस्त उच नीच व भेदभाव मानत नसतं. त्यांनी जगभरातील लोकांना प्रेम आणि एकतेने राहण्याचा संदेश दिला. नाताळ सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केले आकर्षक असे ख्रिसमस ट्री तयार करणे हा उपक्रम राबवण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने भाग घेतला.








Tuesday, 12 December 2023

December 12, 2023

नवरात्र उत्सवनिमित्त देवीची सजावट व फुलाची आरास कार्यशाळा

मनपा शाळा क्र 89 येथे नवरात्र उत्सवनिमित्त देवीची सजावट व फुलाची आरास कार्यशाळा घेण्यात आली...






December 12, 2023

मनपा शाळा क्र 89 येथे पोषण माह निमित्त पोषण आहार चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली

मनपा शाळा क्र 89 येथे पोषण माह निमित्त पोषण आहार चित्रकला  स्पर्धा आयोजित करण्यात आली...

    # सही पोषण देश रोशन #


December 12, 2023

Hand wash तयार करणे | मनपा शाळा क्र. 89 पाथर्डी फाटा येथे "स्वच्छता पंधरवडा" कार्यक्रमाअंतर्गत Hand wash तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली

मनपा शाळा क्र. 89 पाथर्डी फाटा येथे "स्वच्छता पंधरवडा" कार्यक्रमाअंतर्गत Hand wash  तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली...

# स्वच्छता हीच सेवा #


December 12, 2023

शाडू मातीची "Eco-friendly " गणेश मूर्ती कार्यशाळा | आज मनपा शाळा क्र 89 येथे शाडू मातीची "Eco-friendly " गणेश मूर्ती बनवणे ही कार्यशाळा घेण्यात आली...

आज मनपा शाळा क्र 89 येथे शाडू मातीची "Eco-friendly" गणेश मूर्ती बनवणे ही कार्यशाळा घेण्यात आली...





December 12, 2023

Child Help Line मुलांच्या समस्या व संरक्षण शिबीर | म. न. पा. शाळा क्र. 89 येथे मुलांच्या समस्या व संरक्षण याविषयी व्हीडीओ दाखवला व "child help line " ची माहिती देण्यात आली

मनपा शाळा क्र. 89 येथे   मुलांच्या समस्या व संरक्षण याविषयी व्हीडीओ दाखवला व Child Help Line ची माहिती देण्यात आली...

December 12, 2023

राखी बनवणे उपक्रम | आज मनपा शाळा क्र 89 येथे "राखी बनवणे" हा उपक्रम घेण्यात आला. कडुनिंब या औषधी वनस्पती ला राखी बांधून "वृक्ष आपले खरे रक्षक" आहेत हा संदेश देण्यात आला...

मनपा शाळा क्र 89 येथे "राखी बनवणे"  हा उपक्रम घेण्यात आला. कडुनिंब या औषधी वनस्पती ला राखी बांधून "वृक्ष आपले खरे रक्षक" आहेत हा संदेश देण्यात आला...





December 12, 2023

एक पेड़ एक जिंदगी वृक्षारोपण महोत्सव | मनपा शाळा क्र 89पाथर्डी फाटा येथे "एक पेड़ एक जिंदगी" वृक्षारोपण महोत्सव साजरा करण्यात आला. वृक्षांचे महत्व व त्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली...

मनपा शाळा क्र 89पाथर्डी फाटा येथे "एक पेड़ एक जिंदगी" वृक्षारोपण महोत्सव साजरा करण्यात आला. वृक्षांचे महत्व व त्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली...


December 12, 2023

जागतिक आदिवासी दिन | मनपा शाळा क्र 89 पाथर्डी फाटा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. आदिवासी नृत्य, आदिवासी वेशभूषा, वारली पेंटींग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

मनपा शाळा क्र 89पाथर्डी फाटा येथे जागतिक आदिवासी दिना निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. आदिवासी नृत्य, आदिवासी वेशभूषा, वारली पेंटींग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या...






डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...