Breaking

Saturday, 23 December 2023

ख्रिसमस ट्री उपक्रम | नाताळ सण | ख्रिसमस ट्री तयार करणे

नाताळ सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केले आकर्षक असे ख्रिसमस ट्री...



ख्रिसमस किंवा नाताळ हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जातो. याच दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता. ख्रिसमस हा क्रिश्चन धर्माचा प्रमुख सण आहे. संपूर्ण जगात हा सण उत्साहात साजरा करतात. येशू ख्रिस्त उच नीच व भेदभाव मानत नसतं. त्यांनी जगभरातील लोकांना प्रेम आणि एकतेने राहण्याचा संदेश दिला. नाताळ सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केले आकर्षक असे ख्रिसमस ट्री तयार करणे हा उपक्रम राबवण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने भाग घेतला.








No comments:

Post a Comment

लाव्हा लॅम्प, फुग्याची डॉल, नॅचरल वॉटर फिल्टर | प्रयोगातून विज्ञानाचे ज्ञान | हसत खेळत विज्ञान

विज्ञान म्हणजे विद्यार्थी प्रयोगशाळेतच ते गुंतलेले हवे असे नाही. खरं म्हणजे विज्ञान आपण ठायी ठायी जगतो. विज्ञानाचे प्रयोग आपण दैनंदिन जीवनात...