दप्तर मुक्त शनिवार उपक्रम
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जावा व त्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या दप्तर मुक्त शनिवार या उपक्रमांतर्गत लॉलीपॉप फलावर तयार करणे हा उपक्रम घेण्यात आला, यात विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला...
No comments:
Post a Comment