राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध विषयांचे स्वतः प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन यावर्षी वेगळ्या तऱ्हेने साजरा केला...
🔬हृदयाचे आकुंचन व प्रसरण
विज्ञान म्हणजे विद्यार्थी प्रयोगशाळेतच ते गुंतलेले हवे असे नाही. खरं म्हणजे विज्ञान आपण ठायी ठायी जगतो. विज्ञानाचे प्रयोग आपण दैनंदिन जीवनात...
No comments:
Post a Comment