नाताळ सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केले आकर्षक असे ख्रिसमस ट्री...
ख्रिसमस किंवा नाताळ हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जातो. याच दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता. ख्रिसमस हा क्रिश्चन धर्माचा प्रमुख सण आहे. संपूर्ण जगात हा सण उत्साहात साजरा करतात. येशू ख्रिस्त उच नीच व भेदभाव मानत नसतं. त्यांनी जगभरातील लोकांना प्रेम आणि एकतेने राहण्याचा संदेश दिला. नाताळ सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केले आकर्षक असे ख्रिसमस ट्री तयार करणे हा उपक्रम राबवण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने भाग घेतला.
No comments:
Post a Comment