Breaking

Monday, 16 September 2024

गणेश वंदना व गणपती नृत्य | दप्तर मुक्त शनिवार उपक्रम | Ganesh-vandana-ganpati-dance

गणपती बाप्पा लहान मुलांचा अत्यंत लाडका आहे आणि त्याच्या आगमनाची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात. महाराष्ट्रात हा सण अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात १० दिवस साजरा केला जातो. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद विद्यार्थ्यांनी गणेश वंदना व नृत्य सादर करून साजरा केला

No comments:

Post a Comment

डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...