इयत्ता सातवी विज्ञान विषयातील वनस्पती रचना व कार्य या पाठातील फुलाचे भाग या घटकावरील प्रत्यक्ष कृतीतून फुलांच्या माध्यमातून अध्ययन अध्यापन परिणामकारक केले.
फुलाचे भाग रचना व कार्य
विज्ञान म्हणजे विद्यार्थी प्रयोगशाळेतच ते गुंतलेले हवे असे नाही. खरं म्हणजे विज्ञान आपण ठायी ठायी जगतो. विज्ञानाचे प्रयोग आपण दैनंदिन जीवनात...
No comments:
Post a Comment