Breaking

Friday, 24 January 2025

January 24, 2025

राष्ट्रीय मतदार दिवस प्रश्नमंजुषा | national-voters-day-quiz

राष्ट्रीय मतदार दिवस प्रश्नमंजुषा | national-voters-day-quiz

भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस भारतात साजरा केला जातो. अधिक तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने याची स्थापना केली आणि 25 जानेवारी 2011 रोजी प्रथम साजरा केला.

Thursday, 23 January 2025

January 23, 2025

नेताजी सुभाषचंद्र बोस प्रश्नमंजुषा | subhash-chandra-bos-quiz

नेताजी सुभाषचंद्र बोस प्रश्नमंजुषा | subhash-chandra-bos-quiz
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. त्यांना प्रेमाने आणि आदराने नेताजी म्हणून संबोधले जाते. सुभाषचंद्र बोस हे धैर्य, त्याग आणि देशभक्तीचे एक उत्तम उदाहरण आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती २३ जानेवारी रोजी साजरी केली जाते. विदयार्थ्यांना त्यांचा परिचय व्हावा म्हणून ही प्रश्नमंजुषा

Monday, 13 January 2025

January 13, 2025

राष्ट्रीय भूगोल दिन प्रश्नमंजुषा | Geography-day-quiz

राष्ट्रीय भूगोल दिन प्रश्नमंजुषा | Geography-day-quiz

भूगोल महर्षि डॉ. सी. डी. देशपांडे यांचा १४ जानेवारी हा जन्मदिन "राष्ट्रीय भूगोल दिन" म्हणून साजरा करतात. भूगोल विषयाबद्दल जनसामान्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचे महत्त्व समजावण्यासाठी भारत सरकारने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. भूगोल दिन हा दिवस १९९६ पासून साजरा केला जात आहे.

Sunday, 12 January 2025

January 12, 2025

सण मकरसंक्रांत प्रश्नमंजुषा | Makarsankrant-quiz

सण मकरसंक्रांत प्रश्नमंजुषा | Makarsankrant-quiz

मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात व एकमेकांना "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असे म्हणतात. विद्यार्थ्यांना सण संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून ही प्रश्नमंजुषा

लाव्हा लॅम्प, फुग्याची डॉल, नॅचरल वॉटर फिल्टर | प्रयोगातून विज्ञानाचे ज्ञान | हसत खेळत विज्ञान

विज्ञान म्हणजे विद्यार्थी प्रयोगशाळेतच ते गुंतलेले हवे असे नाही. खरं म्हणजे विज्ञान आपण ठायी ठायी जगतो. विज्ञानाचे प्रयोग आपण दैनंदिन जीवनात...