ज्ञानयोगी शैक्षणिक ब्लॉग

Breaking

Thursday, 25 September 2025

September 25, 2025

डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्याच उद्देशाने दांडिया डान्सिंग डॉल हा उपक्रम घेण्यात आलाशालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आपल्या सण संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून हा उपक्रम...

September 25, 2025

दुर्गादेवी प्रतिकृती बनविणे | नवरात्री स्पेशल उपक्रम | देवी प्रतिकृती मुखवटा तयार करणे

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र उत्सव निमित्ताने दुर्गादेवीची प्रतिकृती करणे हा उपक्रम घेण्यात आलाशालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आपल्या सण संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून हा उपक्रम...

Friday, 15 August 2025

August 15, 2025

संगीत कवायत | देशभक्ती कवायत संचलन | sangeet-kawayat

संगीत कवायत | देशभक्ती कवायत संचलन | sangeet-kawayat

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या मनामनात राष्ट्रप्रेम रुजवणे, अनुशासन, राष्ट्रीयत्व व एकतेची बीजे पेरणे हा या उपक्रमाचा अंतर्गत मनपा शाळा क्र. 87, पाथर्डी गाव या शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या समारोहात देशभक्तीपर गीतांच्या तालांवर आधारित कावयातीचे आयोजन करण्यात आले, यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे व उत्साहात सहभाग घेतला.

Wednesday, 23 July 2025

July 23, 2025

चंद्रशेखर आझाद प्रश्नमंजुषा | chandrashekhar-azad-quiz

चंद्रशेखर आझाद प्रश्नमंजुषा | chandrashekhar-azad-quiz

चंद्रशेखर आजाद उर्फ सिताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक होते. रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्तान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. विद्यार्थ्यांना मातृभूमीसाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांची माहिती व्हावी म्हणून ही प्रश्नमंजुषा

July 23, 2025

संत सावता माळी प्रश्नमंजुषा | saint Sawata Mali quiz

संत सावता माळी प्रश्नमंजुषा | saint Sawata Mali quiz

संत सावता माळी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत आणि कवी होते. त्यांचा जन्म १२५० मध्ये पंढरपूर जवळील अरण येथे झाला. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आणि त्यांनी 'कर्म हाच धर्म' असा संदेश दिला. त्यांनी अभंग आणि 'विठ्ठल' भक्तीपर रचना केल्या. १२९५ मध्ये ते समाधिस्त झाले.

Thursday, 10 July 2025

July 10, 2025

जागतिक लोकसंख्या दिन प्रश्नमंजुषा | lokasankhya-din-quiz

जागतिक लोकसंख्या दिन प्रश्नमंजुषा | lokasankhya-din-quiz

गभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते. लोकसंख्या दिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून ही प्रश्नमंजुषा

Saturday, 5 July 2025

July 05, 2025

आषाढी वारी विद्यार्थी दिंडी सोहळा | ashadhi-dindi-sohala

आषाढी वारी विद्यार्थी दिंडी सोहळा | ashadhi-dindi-sohala
विठ्ठल नामाची शाळा भरली

शाळा शिकताना तहान भूक हरली

आषाढी वारीनिमित्त विद्यार्थी मोठ्या उत्साहात पारंपरिक दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. विठ्ठल भक्तीने जणूकाही विठ्ठल नामाची शाळाच भरल्याची अनुभूती सर्वांना आली.

!! आम्ही पंढरीचे वारकरी !!

!! रामकृष्ण हरी... !!

डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...