विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
आषाढी वारीनिमित्त विद्यार्थी मोठ्या उत्साहात पारंपरिक दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. विठ्ठल भक्तीने जणूकाही विठ्ठल नामाची शाळाच भरल्याची अनुभूती सर्वांना आली.
!! आम्ही पंढरीचे वारकरी !!
!! रामकृष्ण हरी... !!
No comments:
Post a Comment