प्रजासत्ताक दिन हा दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आलेली भारतीय राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सभेने संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० पासून ते अंमलात आणले गेले. २६ जानेवारी ही प्रजासत्ताक दिनाची तारीख म्हणून निवडण्यात आली.
आझादी विषयावर आधारित तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी पथनाट्य...
मार्गदर्शिका : सौ. योगिता बच्छाव
No comments:
Post a Comment