1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिन प्रश्नमंजुषा | Maharashtra Day Quiz
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र ही तीच भूमी आहे जिच्या कुशीत अनेक महान व्यक्तिमत्त्वे जन्माला आलेली आहेत. तसेच मे महिन्यातील पहिली तारीख 1 मे जगभरात कामगारांना, मजुरांना समर्पित केला जातो. म्हणून हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.