Breaking

Tuesday, 9 April 2024

महात्मा फुले प्रश्नमंजुषा 1 | Mahatma Fule Quiz

महात्मा फुले प्रश्नमंजुषा | Mahatma Fule Quiz

थोर समासुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा फुले हे विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन व स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. त्यांच्या जीवनातील ठळक घडामोडींवर प्रकाश टाकणारी प्रश्नमंजुषा

No comments:

Post a Comment

डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...