Breaking

Sunday, 23 June 2024

राजर्षी शाहू महाराज प्रश्नमंजुषा | सामजिक न्याय दिनं | Rajarshi Shahu Maharaj Quiz

राजर्षी शाहू महाराज प्रश्नमंजुषा | सामजिक न्याय दिनं | Rajarshi Shahu Maharaj Quiz

राजर्षी शाहू महाराज भोसले हे कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू हे मराठ्यांच्या भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे होते शाहू महाराज हे भारतातील सामाजिक लोकशाहीचे संस्थापक आणि शोषित - वंचितांचे आधार असल्याचे म्हटले जाते. शाहू महाराजांना लोकशाहीवादी आणि समाजसुधारक म्हटले जाते. त्यांचा जन्मदिवस हा "सामाजिक न्याय दिन" म्हणून साजरा केला जातो.

No comments:

Post a Comment

डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...