१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतमातेच्या अनेक शूरवीर सुपुत्रांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्व कळावे व विविध माध्यमातून देशाची सेवा कशा प्रकारे केली जाऊ शकते याचा सामाजिक संदेश देणारे विद्यार्थ्यांनी सादर केलेले "आझादी" पथनाट्य
मार्गदर्शिका : सौ. योगिता बच्छाव
No comments:
Post a Comment