भारत हा असा एकमेव देश आहे, जिथे हजारो भाषा बोलल्या जातात. इतकी समृद्ध विविधता असूनही भारतात एकता नांदताना दिसून येते. भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी होय. १४ सप्टेंबर १९४९ दिवशी संविधान सभेने हिंदी भाषेची भारताची राजभाषा म्हणून निवड केली. हिंदी भाषेच्या सन्मानाकरिता तसेच हिंदी भाषेतलं सौंदर्य व साहित्य जगासमोर आणण्यासाठी १४ सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.
Friday, 13 September 2024
हिंदी भाषा दिवस प्रश्नमंजुषा | राष्ट्रीय हिंदी दिवस | Hindi Bhasha Diwas Quiz
Subscribe to:
Post Comments (Atom)
डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity
भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...

वैभव
ReplyDelete