Breaking

Saturday, 30 November 2024

November 30, 2024

कमळाचे फूल बनवणे | दप्तर मुक्त शनिवार उपक्रम | Daptar Mukt shanivar upakram

कमळाचे फूल बनवणे | दप्तर मुक्त शनिवार उपक्रम | Daptar Mukt shanivar upakram

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जावा व त्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आदरणीय प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील साहेब मनपा नाशिक यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या व महाराष्ट्र शासनाच्या दप्तर मुक्त शनिवार उपक्रमांतर्गत कमळाचे फूल बनवणे हा उपक्रम घेण्यात आला.

मार्गदर्शन : सौ. योगिता बच्छाव

Tuesday, 26 November 2024

November 26, 2024

संविधान दिन रांगोळी स्पर्धा | Sanvidhan Din Rangoli Competition

संविधान दिन रांगोळी स्पर्धा | Sanvidhan Din Rangoli Competition

26 नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिवस म्हणुन साजरा केला जातो. देशातील नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा उद्देश आहे. संविधान दिनानिमित्त संविधानाचे महत्व व त्याविषयी जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

मार्गदर्शक : सौ. योगिता बच्छाव 

Monday, 25 November 2024

November 25, 2024

संविधान दिन प्रश्नमंजुषा | Sanvidhan Diwas Quiz

संविधान दिन प्रश्नमंजुषा | Sanvidhan Diwas Quiz

26 नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिवस म्हणुन साजरा केला जातो. देशातील नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा उद्देश आहे. भारतातील विविध धर्म, जाती आणि करोडो लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. तिचा गौरव करण्यासाठी दरवर्षी संविधान दिवस साजरा केला जात असतो. संविधान निर्मिती विषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून ही प्रश्नमंजुषा....

Tuesday, 19 November 2024

November 19, 2024

इंदिरा गांधी प्रश्नमंजुषा | Indira Gandhi Quiz

इंदिरा गांधी प्रश्नमंजुषा | Indira Gandhi Quiz

इंदिरा गांधी या भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. त्या सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या दुसऱ्या भारतीय पंतप्रधान बनल्या.

Saturday, 16 November 2024

November 16, 2024

लाला लजपत राय प्रश्नमंजुषा | Lala Lajpat Rai Quiz

लाला लजपत राय प्रश्नमंजुषा | Lala Lajpat Rai Quiz

लाला लजपत राय हे एक भारतीय क्रांतिकारक, राजकारणी आणि लेखक होते, जे पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध होते. लाल बाल पाल त्रिकुटातील तीन सदस्यांपैकी ते एक होते. ब्रिटिश सायमन कमिशनच्या भारतीय घटनात्मक सुधारणांच्या विरोधात शांततापूर्ण निषेध मोर्चाचे नेतृत्व करताना लाहोरमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज दरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

Friday, 15 November 2024

November 15, 2024

गुरु नानकजी देव प्रश्नमंजुषा | Guru Nanakji Quiz

गुरु नानकजी देव प्रश्नमंजुषा | Guru Nanakji Quiz

गुरु नानक जयंतीचा इतिहास हा शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांच्या जीवनाशी आणि शिकवणीशी जोडलेला आहे. गुरुनानक देव यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ मध्ये तलवंडी येथे झाला. त्यांचे फारसी, अरबी आणि संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले होते. त्यांच्या शिकवणीमध्ये देव, सत्य आणि सेवा या गोष्टींवर जोर दिला गेला.

Wednesday, 13 November 2024

November 13, 2024

बाल दिन प्रश्नमंजुषा | पंडित जवाहरलाल नेहरु प्रश्नमंजुषा | children's day quiz

बाल दिन प्रश्नमंजुषा | पंडित जवाहरलाल नेहरु प्रश्नमंजुषा | children's day quiz

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन १४ नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवर खूप प्रेम होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरु यांनी मुलांचे आणि तरुणांचे हक्क आणि शिक्षण यासाठी काम केले. मुलेही नेहरूजींना चाचा नेहरू म्हणत असत. चाचा नेहरूं विषयी विदयार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून ही प्रश्नमंजुषा


डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...