26 नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिवस म्हणुन साजरा केला जातो. देशातील नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा उद्देश आहे. संविधान दिनानिमित्त संविधानाचे महत्व व त्याविषयी जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
मार्गदर्शक : सौ. योगिता बच्छाव
No comments:
Post a Comment