Breaking

Saturday, 14 December 2024

Know Your Army | आपले सैन्य आपला अभिमान

Know Your Army | आपले सैन्य आपला अभिमान

'Know Your Army' हे भारतीय सैन्य व शस्त्रास्त्रे यांची माहिती देणारे प्रदर्शन नासिकमध्ये देवळाली येथे आयोजित करण्यात आले आहे. संरक्षण दल वापरत असलेल्या आधुनिक शस्त्रास्त्रांचे हे प्रदर्शन असून सर्वच आधुनिक शस्त्रास्त्रे अगदी जवळून पाहण्याची संधी सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानिमित्तानेच म. न. पा. शाळा क्र. ८७, पाथर्डी गाव, नाशिक येथील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला नुकतीच भेट दिली.

No comments:

Post a Comment

डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...