Breaking

Monday, 23 December 2024

साने गुरूजी प्रश्नमंजुषा | Sane-guruji-quiz-2

साने गुरूजी प्रश्नमंजुषा | Sane-guruji-quiz

पांडुरंग सदाशिव साने  हे एक मराठी लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांना त्यांचे विद्यार्थी व अनुयायी साने गुरुजी म्हणून ओळखत असे. त्यांना भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून संबोधले जाते. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली.

No comments:

Post a Comment

लाव्हा लॅम्प, फुग्याची डॉल, नॅचरल वॉटर फिल्टर | प्रयोगातून विज्ञानाचे ज्ञान | हसत खेळत विज्ञान

विज्ञान म्हणजे विद्यार्थी प्रयोगशाळेतच ते गुंतलेले हवे असे नाही. खरं म्हणजे विज्ञान आपण ठायी ठायी जगतो. विज्ञानाचे प्रयोग आपण दैनंदिन जीवनात...