चंद्रशेखर आझाद प्रश्नमंजुषा | chandrashekhar-azad-quiz
चंद्रशेखर आजाद उर्फ सिताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक होते. रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्तान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. विद्यार्थ्यांना मातृभूमीसाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांची माहिती व्हावी म्हणून ही प्रश्नमंजुषा