March 23, 2026
लाव्हा लॅम्प, फुग्याची डॉल, नॅचरल वॉटर फिल्टर | प्रयोगातून विज्ञानाचे ज्ञान | हसत खेळत विज्ञान
विज्ञान म्हणजे विद्यार्थी प्रयोगशाळेतच ते गुंतलेले हवे असे नाही. खरं म्हणजे विज्ञान आपण ठायी ठायी जगतो. विज्ञानाचे प्रयोग आपण दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या साध्या साध्या वस्तू वापरून सुद्धा करू शकतो. यात विद्यार्थी अजूनच उत्साहाने सहभागी होतात. तसेच विज्ञानाचे रंजक प्रयोग हे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतात.
🔬लाव्हा लॅम्प, फुग्याची डॉल, नॅचरल वॉटर फिल्टर
🔬हृदयाचे आकुंचन व प्रसरण
🔬वॉटर फाउंटन, वॉटर रेनबो हळद व डिटर्जंट पावडर अभिक्रिया
मार्गदर्शन : योगिता बच्छाव, नाशिक




