विज्ञान म्हणजे विद्यार्थी प्रयोगशाळेतच ते गुंतलेले हवे असे नाही. खरं म्हणजे विज्ञान आपण ठायी ठायी जगतो. विज्ञानाचे प्रयोग आपण दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या साध्या साध्या वस्तू वापरून सुद्धा करू शकतो. यात विद्यार्थी अजूनच उत्साहाने सहभागी होतात. तसेच विज्ञानाचे रंजक प्रयोग हे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतात.
🔬हृदयाचे आकुंचन व प्रसरण
मार्गदर्शन : योगिता बच्छाव, नाशिक


No comments:
Post a Comment