भगवान वर्धमान महावीर जैन धर्माचे २४ वे आणि अंतिम तीर्थंकर, महान आध्यात्मिक नेते आणि अहिंसेचे पुरस्कर्ते होते. इ.स.पू. ६ व्या शतकात बिहारमध्ये जन्मलेले, महावीर यांनी वयाच्या ३० व्या वर्षी गृहत्याग करून १२ वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर 'कैवल्यज्ञान' प्राप्त केले, त्यानंतर त्यांनी अहिंसा, सत्य, अपरिग्रह, अचौर्य आणि ब्रह्मचर्य या पंचशील तत्त्वांचा प्रसार केला. त्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून नव्या स्वरूपातील आकर्षक प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी खाली क्लिक करा.
👇👇👇👇👇👇


No comments:
Post a Comment