Breaking

Monday, 15 January 2024

7 वी गणित प्रकरण 11 वर्तुळ | 7th Math - Circle - Chapter 11 | 7 वी गणित वर्तुळ

विद्यार्थ्याना वर्तुळाचा परिघ हा भाग अतिशय सोप्या पद्धतीने समजला जातो. कृतीतून गणित विषयाचे शिक्षण दिले तर विद्यार्थांना गणित विषयाची गोडी लागते. आवडीने गणित सोडवण्यात सहभागी होतात.

2 comments:

  1. खूपच छान आणि कृतियुक्त शिक्षण

    ReplyDelete
  2. योगिता मॅडम आपण खूपच सुंदर उपक्रम राबविले आहेत.. 👍👍

    ReplyDelete

डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...