Breaking

Saturday, 31 August 2024

August 31, 2024

ईको फ्रेंडली गणपती कार्यशाळा | पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा | Eco-friendly Ganpati Bappa

ईको फ्रेंडली गणपती कार्यशाळा | पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा | Eco-friendly Ganpati Bappa

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्ती वजनाने हलक्या व आकर्षक असल्या तरी प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाची हानी होते. कार्यशाळेची सुरुवात प्लास्टर ऑफ पॅरिसबद्दल मुलांसोबत पर्यावरण जागृतीपर चर्चा करून झाली. वर्गशिक्षिका सौ. योगिता बच्छाव यांनी स्वतः शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवून विद्यार्थ्यांनाही प्रेरित केले. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेऊन आपापल्या कलागुणांना वाव मिळवून दिला.

मार्गदर्शक : सौ. योगिता बच्छाव

Friday, 30 August 2024

August 30, 2024

Good touch - Bad touch | Children's Safety | चांगला स्पर्श व वाईट स्पर्श

Good touch - Bad touch | Children's Safety | चांगला स्पर्श व वाईट स्पर्श

मुले व मुली यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना Good touch - Bad touch कोणता असतो हे समजावे यासाठी अत्यंत उपयुक्त असा  व्हिडिओ. सगळ्यांनी नक्की बघा व आपल्या मुलांना दाखवा..

What is Good touch ? 😊
What is Bad touch ? 😥
मार्गदर्शक : सौ. योगिता बच्छाव

Sunday, 25 August 2024

August 25, 2024

श्रीकृष्ण जन्माष्टमी प्रश्नमंजुषा | Janmashtami Quiz

श्रीकृष्ण जन्माष्टमी प्रश्नमंजुषा | Janmashtami Quiz

श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण भारतातच नाही तर परदेशात राहणारे भारतीयही जन्माष्टमी पूर्ण श्रद्धा आणि उत्साहाने साजरी करतात. आपल्या लाडक्या कान्हाच्या जीवनाविषयी विदयार्थ्यांना परिचय व्हावा म्हणून ही प्रश्नमंजुषा

Saturday, 24 August 2024

August 24, 2024

कृष्ण बासरी तयार करणे | दप्तर मुक्त शनिवार उपक्रम | Daptar Mukt shanivar upakram

कृष्ण बासरी तयार करणे | दप्तर मुक्त शनिवार उपक्रम | Daptar Mukt shanivar upakram
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जावा व त्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या दप्तर मुक्त शनिवार या उपक्रमांतर्गत तसेच जन्माष्टमी निमित्ताने कृष्ण बासरी तयार करणे...

Saturday, 17 August 2024

August 17, 2024

राष्ट्रीय सद्भावना दिवस प्रश्नमंजुषा | Sadbhavana Diwas Quiz

राष्ट्रीय सद्भावना दिवस प्रश्नमंजुषा | Sadbhavana Diwas Quiz
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सर्व धर्मातील भारतीय लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, शांतता, स्नेह आणि सांप्रदायिक सद्भावना यांना प्रोत्साहन देण्यासाठी २० ऑगस्ट हा दिवस 'सद्भावना दिवस' म्हणून पाळला जातो.

Wednesday, 14 August 2024

August 14, 2024

आझादी - स्वातंत्र्य दिन पथनाट्य | 15 ऑगस्ट पथनाट्य | मार्गदर्शिका - सौ. योगिता बच्छाव

आझादी - स्वातंत्र्य दिन पथनाट्य | 15 ऑगस्ट पथनाट्य | मार्गदर्शिका - सौ. योगिता बच्छाव

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतमातेच्या अनेक शूरवीर सुपुत्रांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्व कळावे व विविध माध्यमातून देशाची सेवा कशा प्रकारे केली जाऊ शकते याचा सामाजिक संदेश देणारे  विद्यार्थ्यांनी सादर केलेले "आझादी" पथनाट्य

मार्गदर्शिका : सौ. योगिता बच्छाव

Tuesday, 13 August 2024

August 13, 2024

स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा 2 | independence day quiz

स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा | independence day quiz

स्वातंत्र्य दिवस हा भारतासाठी विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात - अज्ञात व्यक्तींचे  कृतज्ञतापूर्वक स्मरण व नमन आजच्या १५ ऑगस्ट दिवशी केले जाते.

Monday, 12 August 2024

August 12, 2024

स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा 1 | independence day quiz

स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा | independence day quiz

स्वातंत्र्य दिवस हा भारतासाठी विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात - अज्ञात व्यक्तींचे  कृतज्ञतापूर्वक स्मरण व नमन आजच्या १५ ऑगस्ट दिवशी केले जाते.

Monday, 5 August 2024

August 05, 2024

जागतिक आदिवासी दिन प्रश्नमंजुषा | Adiwasi Din Quiz

जागतिक आदिवासी दिन प्रश्नमंजुषा | Adiwasi Din Quiz
आदिवासी हेच पृथ्वीचे मूलनिवासी आहेत आणि सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी बांधव आहे. जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट १९९४ या दिवशी जागतिक आदिवासी दिवस घोषित केला आहे. आदिवासी दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून ही प्रश्नमंजुषा....

Thursday, 1 August 2024

August 01, 2024

बापाची जयंती सारी दुनिया डोलती | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गीत | Annabhau Sathe Geet

बापाची जयंती सारी दुनिया डोलती | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गीत | Annabhau Sathe Geet

बापाची जयंती सारी दुनिया डोलती...

थोर समाजसुधारक, साहित्यिक, लोकशाहीर, शिवरायांचा पोवाडा पहिल्यांदा रशियामध्ये सादर करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी सादर केलेले अप्रतिम गीत अवश्य ऐका...

डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...