Breaking

Thursday, 26 September 2024

हुतात्मा सरदार भगतसिंग प्रश्नमंजुषा | Shahid-bhagat-sing-quiz

हुतात्मा सरदार भगतसिंग प्रश्नमंजुषा | Shahid-bhagat-sing-quiz

भगतसिंग हे एक महान भारतीय क्रांतिकारी होते. ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेला दोन हिंसात्मक कार्यामुळे वयाच्या तेविसाव्या वर्षी इंग्रजांनी त्यांना फाशीची शिक्षा दिली. ऐन तारुण्यात देशभक्तीच्या प्रेमाने देशासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या महान क्रांतिकारकाचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा म्हणून ही प्रश्नमंजुषा

No comments:

Post a Comment

डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...